ANI
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, आज घेणार शपथ

एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा

प्रतिनिधी

राज्यातील जनतेला धक्के वर धक्के देणाऱ्या घटना सध्या राज्याच्या राजकारणामध्ये घडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्याला पर्यायी सरकार द्यायचे होते, अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव पुढे होते. मात्र अचानक एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आज केली. एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देखील फडणवीस यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

स्वीकृत नगरसेवकांसह बदलणार समित्यांचे गणित; भाजप-शिंदे कोकण आयुक्तांकडे एकत्र नोंदणीची शक्यता

मीरा-भाईंदर पालिकेच्या महापौर व उपमहापौरांची ३ फेब्रुवारीला निवड

Mumbai : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५०० रुपये दंड; विभागीय शिस्तभंगाचीही कारवाई होणार

शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच; KDMC तील नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा आदेश; मातोश्रीवरील बैठकीत निर्णय

जिल्हा परिषद निवडणुकीत 'कुटुंब रंगलंय राजकारणात'; रायगडमध्ये पती-पत्नी, सासू-सून उतरलेत निवडणूक रिंगणात