File photo 
महाराष्ट्र

शिवसेना वाचवण्याची खरी हिंमत आम्ही केली, तुम्ही तर धनुष्यबाण गहाण ठेवला होतात - शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित पत्रकार परिषद

नवशक्ती Web Desk

नैतिकता कोणी जपली आणि सोडली हे मी सांगायचे गरज नाही - शिंदे 

शिवसेना आम्ही आहोत, धनुष्यबाण आम्ही आहोत - शिंदे

परिस्थिनुसार राज्यपालांनी निर्णय घेतला - मुख्यमंत्री  

बाळासाहेबांची खरी शिवसेना वाचवण्याची खरी हिंमत आम्ही केली, तुम्ही तर धनुष्यबाण गहाण ठेवला होतात - शिंदे 

आम्ही जनमताचा आदर केला, बाळासाहेबांचा आदर केला

कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच सरकार स्थापन केले, घटनाबाह्य सरकार बोलणार्यांना कोर्टाने कालबाह्य करून टाकले - शिंदे   

लोकशाहीला धरून आजचा निकाल -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

कोर्टाच्या निर्णयाने ठाकरेंच्या शंकेच निरसन झाले असेल 

निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते 

ठाकरेंनी भीतीपोटी राजीनामा दिला, आमचं सरकार पूर्णपणे कायदेशीर 

एकनाथ शिंदेनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही - फडणवीस 

महाविकास आघाडी सरकार स्थापना केलं तेव्हा नैतिकता कुठे गेली होती, फडणवीसांचा ठाकरेंना सवाल 

न्यायालयाच्या निकालावर समाधानी, सरकार जाईल असे म्हणणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत - फडणवीस

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस