PM
मुंबई

डॉ. भाऊसाहेब देशमुख यांची जयंती साजरी

महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, महापालिका उपसचिव मनोज कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.

Swapnil S

मुंबई : डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी पुष्पहार अर्पण करुन बुधवारी अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, महापालिका उपसचिव मनोज कांबळे  हे मान्यवर उपस्थित होते.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे