मुंबई

Mumbai Rail Alert : मुंबई उपनगरांमध्ये पावसाचे थैमान, लोकल ठप्प ; जाणून घ्या संपूर्ण अपडेट

नवशक्ती Web Desk

पुढच्या २४ तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी घोषित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी 

वेस्टर्न लाईनवर चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अंधेरी व बोरिवली स्टेशनच्या बाहेर एसटी व बसेसची सोय करण्यात आली 

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, ठाणे स्थानकाच्या बाहेरून एसटी व बसेस 

पनवेल मध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते झाले जलमय. मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी 

चिपळूण तालुक्यातील वाशिष्टी नदी दुथडी भरून वाहू लागली 

अनेक प्रवासी रेल्वेतुन खाली उतरून रेल्वे रुळाच्या मार्गाने आपल्या घरी चालत निघाले

मुसळधार पावसामुळे कर्जत, अंबरनाथ, बदलापूर मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

कोकणात परशुराम घाटात दरड कोसळली

पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

पनवेल स्थानकावर काही तांत्रिक अडचणी आल्याने पनवेलच्या दिशेने गाड्या जाणाऱ्या गाड्या ठप्प

मुंबईसह, ठाणे, कल्याण परिसरात मंगळवार रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसंच अंबरनाथ, बदलापूर या भागात देखील जोरदार पाऊस सुरु 

जनमताचा आरसा इंडियाच्या बाजूने

सत्ता गेल्यावर मागे राहिल, कटकारस्थानांची कुरुपता

"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"वाटेल त्याच्या डोक्यात जिरेटोप घालू नका..." उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना सुनावलं