मुंबई

रिलायन्स ज्वेल्सकडून 'आभार कलेक्शन' सादर

वृत्तसंस्था

रिलायन्स ज्वेल्स दरवर्षी आपल्या वर्धनापन दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वोत्तम अशा 'आभार कलेक्शन'च्या माध्यमातून डिझाइनमधील नावीन्यतांमधून ग्राहकांप्रति कृतज्ञता व्यक्त करते. यंदाच्या वर्षी त्यांचा १५ वा वर्धापन दिन साजरा करताना सादर करण्यात आलेल्या आभार कलेक्शनमध्ये आधुनिक, भौमितिक व दृश्यभ्रमातून प्रेरित होत आणि भविष्याकडे दृष्टी ठेवत घडविलेले दागिने आहेत.

‘रिश्तों कि डोर, नये कल कि ओर’ ही या कलेक्शनच्या कॅम्पेनची संकल्पना आभार कलेक्शन २०२२च्या डिझाइन्सशी चपखलपणे सुसंगत आहे. या कलेक्शनमधून सुंदर नवीन भविष्याकडे एकत्रित वाटचाल करण्याचे वचन अभिव्यक्त करण्यात आले आहे. या कलेक्शनच्या लाँचबद्दल प्रतिक्रिया देताना रिलायन्सचे सीईओ सुनिल नायक म्हणाले, “दर वर्षी आमच्या वर्धापन दिनी आभार कलेक्शन सादर करण्यामागे, आमच्या ग्राहकांना आमच्या ब्रँडबद्दल दर्शविलेल्या निष्ठेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासाठी एक्सक्लुझिव्ह डिझाइन्स आणणे हे आमचे ध्येय आहे. या उत्साहात भर घालण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२पर्यंत रिलायन्स ज्वेल्सने त्यांच्या संपूर्ण कलेक्शनमधील सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मूल्यावर २५ टक्के डिस्काउंट देऊ केला आहे. हे कलेक्शन भारतभरातील शोरूम आणि शॉप-इन-शॉपमध्ये आणि https://bit.ly/PR_Aabhar उपलब्ध आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा