ANI
राष्ट्रीय

व्यावसायिक गॅस सिलिंडर दर ८३ रुपये स्वस्त

देशातील व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ८३.५० रुपयांनी कमी झाली

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशातील व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ८३.५० रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर दिल्लीतील किंमत १८५६.५० रुपयांवरून १७७३ रुपयांवर आली आहे. कोलकातामध्ये पूर्वी १९६०.५० रुपयांच्या तुलनेत आता १८७५ रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, पूर्वी ते मुंबईत १८०८.५० रुपयांना उपलब्ध होते, जे आता १७२५ रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये २०२१.५० रुपयांवरून किंमत १९३७ रुपयांपर्यंत घसरली आहे.

बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

हरयाणात २५ लाख मतांची झाली चोरी! ब्राझीलियन मॉडेलने हरयाणात २२ वेळा मतदान केले; काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप

ऊसदराचे आंदोलन चिघळण्याची शक्यता; कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न

न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे जोहरान ममदानी

चमत्कारामागील ‌विज्ञान ओळखा