राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ची नोटीस

केजरीवाल हे विपश्यना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार असतानाच त्यांना ही नोटीस पाठवली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी त्यांना २१ डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, केजरीवाल हे विपश्यना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार असतानाच त्यांना ही नोटीस पाठवली आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली