राष्ट्रीय

कोटक महिंद्रा बँकेच्या सीईओपदी वासवानी

वासवानी यांच्या नियुक्तीला आरबीआयने हिरवा कंदील दाखवला आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (एमडी व सीईओ) अशोक वासवानी यांची निवड झाली आहे. वासवानी हे आंतरराष्ट्रीय बँकर आहेत. वासवानी यांच्या नियुक्तीला आरबीआयने हिरवा कंदील दाखवला आहे. ही निवड तीन वर्षांसाठी आहे. वासवानी हे पगाया टेक्नॉलॉजीस लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. लंडन स्टॉक एक्स्चेंज ग्रुपच्या संचालक मंडळावर ते होते.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य