नवी मुंबई

वृद्धेचे पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

या प्रकरणातील दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : बतावणी करून महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने लुबाडणाऱ्या भामट्यांनी वाशीमध्ये दाताच्या उपचारासाठी आलेल्या ७६ वर्षीय वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याजवळचे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

एसटी भाडेवाढीला मुदतवाढ; महामंडळाची १० टक्के भाडेवाढ १५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम

माहिती अधिकार कार्यकर्ता हा नवीन व्यवसाय! सुप्रीम कोर्टाची कठोर टिप्पणी

पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; १० जुलैपर्यंत चालणार कामकाज, उपसभापती निवडीकडे लक्ष

निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज अंतिम निकाल; दोन दशकांनंतर खटल्याचा फैसला लागणार

संलग्नता रद्दचा निर्णय कायम; शरद पवार यांच्या कुस्ती संघटनेला उच्च न्यायालयाचा मोठा धक्का