फोटो

नव्या जोडप्याची पहिली मकर संक्रांती, अमृता-प्रसादच्या पहिल्या मकर संक्रांतीचे 'पहा' सुंदर फोटो !

पुण्याची टॉकरवडी अभिनेत्री अमृता देशमुख हिने लग्नानंतरचा पहिला सण दणक्यात साजरा केला आहे.

Swapnil S
पुण्याची टॉकरवडी अभिनेत्री अमृता देशमुख हिने लग्नानंतरचा पहिला सण दणक्यात साजरा केला आहे.
अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेत्रा प्रसाद जवादे नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला दोघांनी प्रथेनूसार हलव्याचे दागिने घातले होते.
अमृता आणि प्रसादहीने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हा खास क्षण साजरा केला. अमृताने तिच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमुळे अमृताने नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीकडे आणि प्रसादच्या काळ्या कुर्त्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अमृताच्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाची फुलं आणि प्रसादच्या कुर्त्यावर पतंगांची नक्षी आहे.
फोटोमध्ये अमृता आणि प्रसाद दोघेही आनंदी दिसत आहे. अमृता आणि प्रसादच्या फोटाेंंवर चाहते लाईक्स कमेन्टचा वर्षाव करताय.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

एकीकडे नवजात बाळाचा जन्म, दुसरीकडे जवान पतीचे अंत्यदर्शन; साताऱ्यातील काळीज पिळवटून टाकणारा Video व्हायरल

भटक्या कुत्र्यांसाठी मिका सिंगची सर्वोच्च न्यायालयाला विनंती; १० एकर जमीन दान करण्याची तयारी

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

Bigg Boss Marathi 6 च्या घरात कोण कोण? फायनल यादी पाहा