नृत्यांगना गौतमी पाटिलने मकर संक्रातीनिमीत्त महादेवाचं दर्शन घेतलं  
फोटो

गौतमी पाटीलने 'मकर संक्राती'निमीत्त घेतलं महादेवाचं दर्शन; 'ओम नम: शिवाय' कॅप्शन देत शेअर केलेत मस्त फोटो

Swapnil S
गौतमीने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून 'ओम नम: शिवाय' हे कॅप्शन देत फोटो पोस्ट केले आहेत.
एका चाहत्याने 'अच्छा तू इथे गेली होती.. तुझ चेहरा एकदम लहान झालं ग...थकली का..' अशी कमेंन्ट केली तर अनेकांना जय महाकाल अश्या कमेंन्ट केल्या आहेत.
गौतमीने यावेळी आकाशी रंगाचा पंजाबी सुट घातला होता. साध्या मेकअपमध्ये गौतमी पाटील सुंदर दिसतं आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता