फोटो

जान्हवीन ट्रेडिशनल लूकमध्ये चाहत्यांची जिंकली मने; गोल्डन साडीमध्ये शेअर केले फोटो

Swapnil S
बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमी सोशल मीडियावर 'सक्रिय असते. तिने नुकतेच तिच्या इंस्टग्रामवर गोल्डन साडीमध्ये स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. तिचा हा ट्रेडिशनल लूक सध्या खूप व्हायरल होत आहे.
तिने फोटोला 'आता वाटतंय २०२४' असे कॅप्शन दिले आहे. जान्हवीच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोला लाईक करत सुंदर, श्रीदेवी पार्ट २, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
जान्हवी हिंदी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करते. तिने 2018 मध्ये 'धडक' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले आहे.
जान्हवीचे सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच वायरल होत आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री