राजकीय

कालभैरवाचे दर्शन ते घाटावर आरती; पंतप्रधान मोदींनी 'असा' भरला उमेदवारी अर्ज

Aprna Gotpagar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, १४ मे रोजी तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला.
पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज मंत्री आणि नेते मंडळी उपस्थित होती.
गंगा सप्तमीचा शुभ मुहूर्त साधत मोदींनी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा मातेची पूजा करत दिवसाची सुरुवात केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी कालभैरव मंदिरात जाऊन पूजा केली.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मोदी दाखल झाले. त्यावेळी आजूबाजूला मोठ्यासंख्येने समर्थक उपस्थित होते.
काशीत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी सोमवारी, १३ मे रोजी रोड शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीही बरीच गर्दी झाली होती.
मोदींनी सोमवारी, १३ मे रोजी सायंकाळी बाबा विश्वनात जाऊन मंदिर पूजा केली.

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

दिल्लीकरांना दिलासा! नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात

आता येतेय IRCTC ची नवी वेबसाइट; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा, कधी होणार लाँच? जाणून घ्या सविस्तर