क्रीडा

IND vs NZ : न्यूझीलंड वनडे मालिका सुरु होण्याआधीच स्टार खेळाडू संघाबाहेर

१८ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र सामन्यांना अवघा एक दिवस शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे

वृत्तसंस्था

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका उद्यापासून म्हणजेच १८ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र सामन्यांना अवघा एक दिवस शिल्लक असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyar) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे.

बीसीसीआयने अधिकृत ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी रजत पाटीदार यांना संधी देण्यात आली आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप