ठाणे

...अन्यथा स्कूल बस धावणार नाहीत!

बदलापूर घटनेची दखल घेत, स्कूल बस मालकांनी बसमध्ये सीसीटीव्ही लावावेत तसेच बसमध्ये महिला मदतनीस नियुक्त करावेत, त्याशिवाय बस सुरू करण्यात येणार नाही, असा पवित्रा बस असोसिएशनने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : बदलापूर घटनेची दखल घेत, स्कूल बस मालकांनी बसमध्ये सीसीटीव्ही लावावेत तसेच बसमध्ये महिला मदतनीस नियुक्त करावेत, त्याशिवाय बस सुरू करण्यात येणार नाही, असा पवित्रा बस असोसिएशनने घेतला आहे.

शाळेत ये-जा करण्यासाठी पालक मुलांसाठी स्कूल बसची व्यवस्था करून देतात. मात्र स्कूल बसच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस असोसिएशनने आग्रही आहे. बदलापूरच्या घटनेनंतर बस मालकांनी बस चालकांना पॉस्को कायद्याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. बस मालकांनी स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही लावावेत आणि त्याची तपासणी वारंवार करावी, अशा सूचना असोसिएशनने दिल्या आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी