ठाणे

संबंधिताला कठोर शिक्षा व्हावी - डॉ. नीलम गोऱ्हे

Badlapur Minors Sexual Abuse Case: बदलापूरमधील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये दोन अत्यंत लहान मुलींवर तेथील शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी तत्काळ पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्याशी संपर्क साधला आहे.

Swapnil S

मुंबई : बदलापूरमधील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये दोन अत्यंत लहान मुलींवर तेथील शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी तत्काळ पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्याशी संपर्क साधला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर चौकशी करून कडक कारवाई करावी, या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी, चौकशी अधिकारी म्हणून सक्षम वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धारशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

Mumbai Metro: सर्व मेट्रो तिकिटासाठी आता एकच ॲप; एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांसाठी तिकिटे खरेदी करता येणार

रेल्वे ऑनलाइन तिकीट आरक्षणासाठी आधार अधिप्रमाणीकरण अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून नियम लागू होणार

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो अ‍ॅक्वा लाईन ३चे उद्घाटन लांबणीवर