ठाणे

डोंबिवलीत रिक्षाची चोरी

. रिक्षाचालक अब्दुल हुसेन खान यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Swapnil S

डोंबिवली : रस्त्याच्या कडेला पार्क केलेली रिक्षा चोरीला गेल्याची घटना ९ तारखेला रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक अब्दुल हुसेन खान यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हुसेन यांनी कल्याण शिळ रोडवर रिक्षा पार्क केली होती.

कमी पाण्याची पिके घ्या; शेती खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन

आसाममधील चहाच्या मळ्याचा ‘टी टुरिझम’वर भर; ग्राहकांना चहाच्या संस्कृतीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न

‘गृह’ अन् ‘महसूल’ खाते कोणाकडे हे माहिती आहे का? परिवहन मंत्री सरनाईक यांचा आमदार मेहतांना टोला

मुंबईत गंभीर गुन्हेगारीत वाढ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाच्या गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ

Navi Mumbai : एनआरआय फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांची झुंबड; DPS, TSC वेटलँड्स पुनर्जीवित करा, पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी