BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर  (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने १३६ प्रभागांमधील उमेदवारांची यादी जाहीर केली असून सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून मुंबईत तब्बल १३६ प्रभागांमध्ये उमेदवार घोषित करण्यात आले असून, या सर्व उमेदवारांना एबी फॉर्मही देण्यात आले आहेत.

या यादीत तेजस्वी घोसाळकर, गणेश खणकर, मनिषा यादव, मिलिंद शिंदे, नवनाथ बन यांच्यासह अनेक परिचित चेहऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपाकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची यादी :

प्रभाग क्रमांक २ – तेजस्वी घोसाळकर

प्रभाग क्रमांक ३ – प्रकाश दरेकर

प्रभाग क्रमांक ७ – गणेश खणकर

प्रभाग क्रमांक ८ – योगिता पाटील

प्रभाग क्रमांक ९ – शिवानंद शेट्टी

प्रभाग क्रमांक १० – जितेंद्र पटेल

प्रभाग क्रमांक १३ – राणी त्रिवेदी

प्रभाग क्रमांक १४ – सीमा शिंदे

प्रभाग क्रमांक १५ – जिग्ना शाह

प्रभाग क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर

प्रभाग क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे

प्रभाग क्रमांक १९ – दक्षता कवठणकर

प्रभाग क्रमांक २० – बाळा तावडे

प्रभाग क्रमांक २१ – लीना देहरेकर

प्रभाग क्रमांक २२ – हेमांशू पारेख

प्रभाग क्रमांक २३ – शिवकुमार झा

प्रभाग क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल

प्रभाग क्रमांक २५ – निशा परुळेकर

प्रभाग क्रमांक २६ – प्रीतम खंडागळे

प्रभाग क्रमांक २७ – नीलम गुरव

प्रभाग क्रमांक २९ – नितीन चौहान

प्रभाग क्रमांक ३० – धवल वोरा

प्रभाग क्रमांक ३१ – मनिषा यादव

प्रभाग क्रमांक ३३ – उज्वला वैती

प्रभाग क्रमांक ३४ – सॅम्युअल डेनीस (शिंदेंनी भरला नाही)

प्रभाग क्रमांक ३५ – योगेश वर्मा

प्रभाग क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा

प्रभाग क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे

प्रभाग क्रमांक ४० – संजय आव्हाड

प्रभाग क्रमांक ४३ – विनोद मिश्रा

प्रभाग क्रमांक ४४ – संगीता ज्ञानमुर्ती शर्मा

प्रभाग क्रमांक ४५ – संजय कांबळे

प्रभाग क्रमांक ४६ – योगिता कोळी

प्रभाग क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना

प्रभाग क्रमांक ४९ – सुमित्रा म्हात्रे

प्रभाग क्रमांक ५० – विक्रम राजपूत

प्रभाग क्रमांक ५२ – प्रीती सातम

प्रभाग क्रमांक ५४ – विप्लव अवसरे

प्रभाग क्रमांक ५५ – हर्ष पटेल

प्रभाग क्रमांक ५६ – राजूल समीर देसाई

प्रभाग क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले

प्रभाग क्रमांक ५८ – संदीप पटेल

प्रभाग क्रमांक ५९ – योगीराज दाभाडकर

प्रभाग क्रमांक ६० – सायली कुलकर्णी

प्रभाग क्रमांक ६३ – रुपेश सावरकर

प्रभाग क्रमांक ६४ – सरिता राजापुरे

प्रभाग क्रमांक ६५ – विठ्ठल बंदेरी

प्रभाग क्रमांक ६६ – आरती पांड्या

प्रभाग क्रमांक ६७ – दिपक कोतेकर

प्रभाग क्रमांक ६८ – रोहन राठोड

प्रभाग क्रमांक ६९ – सुधा सिंह

प्रभाग क्रमांक ७० – अनिष मकवानी

प्रभाग क्रमांक ७१ – सुनीता मेहता

प्रभाग क्रमांक ७२ – ममता यादव

प्रभाग क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक

प्रभाग क्रमांक ७५ – उमेश राणे

प्रभाग क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे

प्रभाग क्रमांक ८० – दिशा यादव

प्रभाग क्रमांक ८१ – केसरबेन पटेल

प्रभाग क्रमांक ८२ – जगदिश्वरी अमिन

प्रभाग क्रमांक ८४ – अंजली सामंत

प्रभाग क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे

प्रभाग क्रमांक ८७ – महेश पारकर

प्रभाग क्रमांक ८८ – प्रज्ञा सामंत

प्रभाग क्रमांक ९० – ज्योति उपाध्याय

प्रभाग क्रमांक ९५ – सुहास आडिवरेकर

प्रभाग क्रमांक ९७ – हेतल गाला

प्रभाग क्रमांक ९८ – अलका केरकर

प्रभाग क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत

प्रभाग क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे

प्रभाग क्रमांक १०१ – अनुश्री घोडके

प्रभाग क्रमांक १०२ – निलेश हंडगर

प्रभाग क्रमांक १०३ – हेतल गाला मोर्वेकर

प्रभाग क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे

प्रभाग क्रमांक १०५ – अनिता वैती

प्रभाग क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे

प्रभाग क्रमांक १०७ – नील सोमय्या

प्रभाग क्रमांक १०८ – दिपिका घाग

प्रभाग क्रमांक ११० – जेनी शर्मा

प्रभाग क्रमांक १११ – सारिका पवार

प्रभाग क्रमांक ११२ – साक्षी पवार

प्रभाग क्रमांक ११५ – स्मिता परब

प्रभाग क्रमांक ११६ – जागृती पाटील

प्रभाग क्रमांक १२२ – चंदन शर्मा

प्रभाग क्रमांक १२३ – अनिल निर्मळे

प्रभाग क्रमांक १२६ – अर्चना भालेराव

प्रभाग क्रमांक १२७ – अलका भगत

प्रभाग क्रमांक १२९ – अश्विनी मते

प्रभाग क्रमांक १३० – धर्मेश गिरी

प्रभाग क्रमांक १३१ – राखी जाधव

प्रभाग क्रमांक १३२ – रितू तावडे

प्रभाग क्रमांक १३५ – नवनाथ बन

प्रभाग क्रमांक १४१ – श्रुतिका किशोर मोरे

प्रभाग क्रमांक १४४ – दिनेश उर्फ बबलू पांचाळ

प्रभाग क्रमांक १४९ – सुषम सावंत

प्रभाग क्रमांक १५० – वनिता कोकरे

प्रभाग क्रमांक १५१ – कशिश फुलवारिया

प्रभाग क्रमांक १५२ – आशा मराठे

प्रभाग क्रमांक १५४ – महादेव शिगवण

प्रभाग क्रमांक १५५ – वर्षा शेट्ये

प्रभाग क्रमांक १५७ – आशाताई तायडे

प्रभाग क्रमांक १५८ – आकांक्षा शेट्ये

प्रभाग क्रमांक १५९ – प्रकाश मोरे

प्रभाग क्रमांक १६४ – हरिष भांदिर्गे

प्रभाग क्रमांक १६५ – रुपेश पवार

प्रभाग क्रमांक १६८ – अनुराधा पेडणेकर

प्रभाग क्रमांक १७० – रणजिता दिवेकर

प्रभाग क्रमांक १७२ – राजश्री शिरवडकर

प्रभाग क्रमांक १७४ – साक्षी कनोजिया

प्रभाग क्रमांक १७६ – रेखा यादव

प्रभाग क्रमांक १७७ – कल्पेशा जेसल कोठारी

प्रभाग क्रमांक १८२ – राजन पारकर

प्रभाग क्रमांक १८५ – रवी राजा

प्रभाग क्रमांक १८६ – निला सोनावणे

प्रभाग क्रमांक १८९ – मंगला गायकवाड

प्रभाग क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई

प्रभाग क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)

प्रभाग क्रमांक १९६ – सोनाली सावंत

प्रभाग क्रमांक २०० – संदीप पानसांडे

प्रभाग क्रमांक २०२ – पार्थ बावकर

प्रभाग क्रमांक २०५ – वर्षा गणेश शिंदे

प्रभाग क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे

प्रभाग क्रमांक २१० – संतोष राणे

प्रभाग क्रमांक २१२ – मंदिकिनी खामकर (अर्ज चेक)

प्रभाग क्रमांक २१४ – अजय पाटील

प्रभाग क्रमांक २१५ – संतोष ढोले

प्रभाग क्रमांक २१६ – गौरी नरवणकर

प्रभाग क्रमांक २१७ – गौरंग झवेरी

प्रभाग क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर

प्रभाग क्रमांक २१९ – सन्नी सानप

प्रभाग क्रमांक २२० – दिपाली कुलथे

प्रभाग क्रमांक २२१ – आकाश पुरोहित

प्रभाग क्रमांक २२२ – रिटा मकवाना

प्रभाग क्रमांक २२५ – हर्षिदा नार्वेकर

प्रभाग क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर

प्रभाग क्रमांक २२७ – गौरवी शिवलकर-नार्वेकर

मुंबईत भाजप १३६ जागा, तर शिंदे गटाची शिवसेना ९० जागा लढवणार आहे. शिवसेनेच्या कोट्यातून काही जागा आरपीआयला देण्यात येणार आहेत. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान, तर १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी होणार आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये