Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश

अंडरआर्म रोल-ऑन वापरणे सोपे आहे. रोल-ऑन त्वचेवर सहजपणे पसरतो आणि घामामुळे निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यास मदत करतो.
Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
Published on

उन्हाळा सुरू होताच वाढत्या तापमानामुळे, घाम आणि शरीराची दुर्गंधी हा अनेकांसाठी मोठा त्रास ठरतो. परफ्यूम किंवा डिओडरंट काही वेळच टिकतात, मात्र अंडरआर्म रोल-ऑनमुळे दिवसभर फ्रेशनेस मिळतो. विशेषतः जिम, ऑफिस किंवा दिवसभराच्या धावपळीत शरीराला फ्रेश ठेवण्यासाठी रोल-ऑन प्रभावी पर्याय मानला जातो.

Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
Thane Heatwave Alert : ठाणे जिल्ह्यात वाढणार उन्हाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा, वाचा महत्त्वाच्या सूचना

अंडरआर्म रोल-ऑन वापरणे सोपे आहे. रोल-ऑन त्वचेवर सहजपणे पसरतो आणि घामामुळे निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यास मदत करतो. त्याच्या लहान आकारामुळे रोल-ऑन सहज बॅगमध्येही ठेवता येतो. त्यामुळे गरजेच्या वेळी वापरणे सोयीचे ठरते.

Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
Mumbai Heatwave Alert : उष्माघात टाळण्यासाठी BMCच्या सूचना; काय करावे-काय करू नये? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

दुर्गंधी नियंत्रित ठेवण्यास मदत

अंडरआर्म रोल-ऑनमध्ये असलेले घटक बगलांमध्ये दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे उष्ण हवामानात किंवा जास्त शारीरिक हालचाल झाल्यानंतरही शरीर ताजेतवाने वाटते.

Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
डी-टॅन म्हणजे काय? त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी किती फायदेशीर, जाणून घ्या माहिती

दीर्घकाळ टिकणारा ताजेपणा

बहुतेक रोल-ऑनमध्ये असे सक्रिय घटक असतात जे घाम आणि दुर्गंधीपासून १२ ते २४ तासांपर्यंत संरक्षण देतात. त्यामुळे दिवसभर ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत होते.

Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

अंडरआर्म्स उजळण्यास मदत

काही आधुनिक रोल-ऑनमध्ये AHA, BHA, नायसिनामाइड किंवा व्हिटॅमिन C सारखे घटक असतात. हे घटक त्वचेतील पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करतात. यामुळे अंडरआर्म्स स्वच्छ व उजळ दिसतात.

Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
टॅनिंगपासून त्वचेचा बचाव कसा कराल? सनस्क्रीन वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

त्वचा मऊ आणि गुळगुळीत ठेवतात

काही रोल-ऑनमध्ये असलेले एक्सफोलिएटिंग ॲसिड्स मृत त्वचा काढून टाकतात आणि छिद्रे स्वच्छ करतात. त्यामुळे अंडरआर्म्सची त्वचा अधिक मऊ आणि गुळगुळीत राहते.

Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
Women’s Day 2026 : लहान वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि तज्ज्ञांचा सल्ला

त्वचेची काळजी आणि मॉइश्चर

अनेक रोल-ऑनमध्ये अ‍ॅलोवेरा किंवा हायलुरॉनिक अ‍ॅसिडसारखे घटक असतात. हे घटक त्वचेची जळजळ कमी करून त्वचेला हायड्रेशन देण्यास मदत करतात.

Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
Women’s Day 2026 : महिलांनो, तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा 'हे' Safety Apps; एकदा लिस्ट पाहाच

वापरण्यास सोपे

रोल-ऑन अ‍ॅप्लिकेटरमुळे जेल त्वचेवर समानपणे पसरतो आणि वाया जात नाही. त्यामुळे रोल-ऑन वापरण्यास सोयीस्कर ठरते.

Summer Tips : उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीची चिंता? 'हे' अंडरआर्म रोल-ऑन ठेवतील तुम्हाला दिवसभर फ्रेश
Women's Day 2026 : राज्यात HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात; एचपीव्ही म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व

लोकप्रिय अंडरआर्म रोल-ऑन पर्याय

ग्राहकांच्या रेटिंग्स आणि रिव्ह्यूजच्या आधारे काही लोकप्रिय अंडरआर्म रोल-ऑन पर्याय पुढीलप्रमाणे आहेत:

२०२६ च्या सुरुवातीला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक विक्री होणाऱ्या अंडरआर्म रोल-ऑनमध्ये या प्रोडक्ट्सचा समावेश होता.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in