फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच या प्रकरणावरून राजकीय वाद पेटले आहेत. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक ...
उलव्यातील मेपल कार्निवा प्रकल्पातील फ्लॅट्स विक्रीत खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या विकासक गोराडिया दाम्पत्याला उच्च न्यायालयाने दिलासा दिला.
व्ही. नारायणन 'गगनयान' मोहिमेची माहिती देताना म्हणाले की, रॉकेटची मानवी रेटिंग प्रक्रिया, ऑर्बिटल मॉड्यूलची रचना आणि 'गगनयान' साठी पर्यावरण नियंत्रण प्रणाली जवळ जवळ पूर्ण झाली आहे.
रोहित-विराटच्या दीडशतकी भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९ गडी आणि ६९ चेंडू राखून धुव्वा उडवला. शतकवीर रोहितलाच ३ सामन्यांत २०२ धावा केल्यामुळे मालिकावीर पुरस्कारानेही गौरव ...